Published On : Fri, Feb 23rd, 2018

संत गाडगेबाबा जयंती म.न.पा.मध्ये साजरी

Advertisement

नागपूर:थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील मुख्य दालनात संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राला सत्तापक्ष नेते श्री.संदीप जोशी यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी श्री.अशोक कोल्हटकर व श्री.राजेश वासनिक, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, सहा.अधीक्षक श्री.पी.बी.शेवारे आदी उपस्थीत होते.