Published On : Thu, Oct 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपकडून सत्ता टिकण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू; नाना पटोलेंचे टीकास्त्र

Advertisement

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडात भाजपने सत्ता टिकण्यासाठी पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू केले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपला सत्ता गमावण्याची भीती वाटते आणि म्हणूनच त्यांनी विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालवले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांसारख्या पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांची पार्श्वभूमी मोदी सरकारच्या असुरक्षिततेची स्पष्ट साक्ष आहे, असे पटोले म्हणाले.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोदींना आपली सत्ता टिकवण्याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी शत्रूला हरवण्याऐवजी त्यांना कमकुवत करण्यासाठी नेतृत्व आणि पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू केले आहे. याला राजकारण न म्हणता पटोले यांनी “सत्ताकारण” असे संबोधले आहे.

भाजपच्या या खेळीमागील मुख्य हेतू सत्ता कायम ठेवणे हा आहे. परंतु यासाठी त्यांनी राजकीय शिष्टाचाराचा मार्ग सोडून पक्षभेद निर्माण करण्याचा मार्ग अवलंबला आहे. भाजपच्या या फोडाफोडीच्या धोरणामुळे अनेक विरोधी पक्षांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपकडे वळण्याची घटना ही याच फोडाफोडीचं उदाहरण असल्याचा घणाघात पटोले यांनी केला.

Advertisement
Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges