Published On : Thu, Apr 15th, 2021

समता सैनिक दलातर्फे वृक्षारोपण

130 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित समता सैनिक दलातर्फे वृक्षारोपण करण्यात आले, नुकतेच 30 मार्च 2021 ला समता सैनिक दलाचे कर्तबगार सैनिक रोशन दामोदर बेहरे यांचे निधन झाले त्यांची समाजा प्रती असलेली जाणीव, कार्य हे सदारुपी स्मुर्तीत राहावी म्हणून ते जगलेले वयाचे 45 वर्ष त्यालाच अनुसरून 45 वृक्षांची लागवड शहराच्या विविध भागात करण्यात आले..

हे कार्य घडत असताना समता सैनिक दलाचे कार्यकर्ते रमेश नागदवणे,निलेश बागडे, क्षितिज रामटेके, सिद्धार्थ नंदेश्वर, सौरभ मेश्राम, उत्कर्ष झोडापे, निखिल कांबळे, अविनाश भैसारे, आणि प्रदीप गणवीर उपस्थित होते.