Published On : Mon, Aug 20th, 2018

शिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर विमान घसरल्याचे वृत्त निघाले FAKE; अशी घटना घडलीच नाही!

Advertisement

शिर्डी: शिर्डी विमानतळाच्या धावपट्ट‍ीवर सोमवारी दुपारी एक विमान घसरल्याचे वृत्त झळकले. विमान धावपट्टीवरुन घसरुन थेट संरक्षण कुंपनाला अडकले, त्यामुळे मोठी हानी टळली, असेही वृत्तात म्हटले होते. विशेष म्हणजे वृत्तासोबत कुंपनावर अडकलेल्या विमानाचे छायाचित्रही देण्यात आले होते. मात्र, हे वृत्त फेक निघाले.

या वृत्ताबाबत ‘दिव्य मराठी डॉट कॉम’ने प्रतिनिधीशी संवाद साधला असता अशी कोणतीही घटना शि‍र्डी विमानतळावर घडलेली नसल्याचे समोर आले. वाचकांची शिर्डीत विमान घसरल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर अशा फेक न्यूज पस‍लविल्या जात आहेत, त्यावरही विश्वास ठेवू नये. असे आम्ही आवाहन करत आहे.

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Gujarat Police की हिरासत से आरोपी फरार! #CrimeNews #PoliceCustody #AccusedEscapes #CCTV #ViralNews

Gujarat Police की हिरासत से आरोपी फरार! #CrimeNews #PoliceCustody #AccusedEscapes #CCTV #ViralNews

Nagpur Urs Procession: नोट उड़ाना पड़ा भारी! #NagpurNews  #BabaTajuddin #Urs #FIR #crimenews

Nagpur Urs Procession: नोट उड़ाना पड़ा भारी! #NagpurNews #BabaTajuddin #Urs #FIR #crimenews

Nagpur ATM Loot: 1 घंटे में 2 ATM पर हमला! #nagpurnews  #ATMRobbery #Crime #GasCutterGang #CCTV

Nagpur ATM Loot: 1 घंटे में 2 ATM पर हमला! #nagpurnews #ATMRobbery...

Amravati Murder Case: प्रेम प्रसंग में युवक की बेरहमी से हत्या #amravati  #MurderCase #LoveAffair

Amravati Murder Case: प्रेम प्रसंग में युवक की बेरहमी से हत्या #amravati...

Nagpur में चाकू की नोक पर लूट! #NagpurNews #BreakingNews #CrimeNews #Loot #Robbery #KnifeAttack

Nagpur में चाकू की नोक पर लूट! #NagpurNews #BreakingNews #CrimeNews #Loot #Robbery...

Jammu से भागकर Nagpur पहुंचे प्रेमी युगल! #NagpurNews #JammuNews #LoveStory #MissingCase #newsupdate

Jammu से भागकर Nagpur पहुंचे प्रेमी युगल! #NagpurNews #JammuNews #LoveStory #MissingCase #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges