Published On : Thu, Mar 4th, 2021

जैविक कचरा अनधिकृत ठिकाणी टाकल्याबददल १ लाख रुपये दंड

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ४ मार्च) रोजी ७ दूकाने प्रतिष्ठानांवर सामाजिक अंतरचा पालन न करण्यासाठी व जैविक कचरा अनधिकृत ठिकाणी फेकण्यासाठी कारवाई करुन रु. १,४५,००० चा दंड वसूल केला.

पथकानी एस.आर.लिमिटेड लॅब चे डॉ. निरंजन नायक, टेम्पल बाजार रोड यांना बायो-मेडिकल कचरा सामान्य कच-यासोबत अनधिकृत ठिकाणी टाकल्याबददल रु. १ लाख दंड केला आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुरुवारी पथकानी ११२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.