Published On : Wed, Nov 30th, 2022

Parseoni News: २१ ग्राम पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज .

पारशिवनी/Parseoni : – पारशिवनी एकुण ५१ ग्राम पंचायती तुन २१ ग्रामपंचायती ची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार . सोमवार २८ नोव्हेंबर पासून ते २ डिसेबर च्या ११ वाजता पासुन र्ते ३.०० बाजे प्रर्यत ‘ जमा करण्याची वेळ ,सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत . व दिनाक ७ डिसेंबर ला दुपारी३.०० वाजता च्या पुर्वी नाव मागे घेता येणार नतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे . मतदान १८ डिसेबर ला सकाळी७.३० वाजता ते सायकाळ५.३० बाजे प्रयत मतदान करता येणार असून दिनाक२० डिसेंबर ला मत मोजणी करून निकाल घोषित होईल.

पारशिवनी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीसाठी थेट जनतेतून निवड होणारे २१ सरपंच व १७७ ग्राम पंचायत सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे . या २१ ग्रामपंचयात निवडणुकीसाठी एकुण ४१३७६ यात पैकी पुरुष मतदार एकुण २१ हजार ९९२ . स्त्री मतदार १९ हजार३४६ मतदार असुन १ अन्य मतदार असे एकूण ४१हजार ३३९ मतदार मतदानाचा हक्क बजावनार आहेत अशी माहिती तहसीलदार व निवडणुक अधिकारी प्रशांत सांगळे व पंचायत समिती चे खंड विकास अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली .

Advertisement

सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून होणार असून सरपंच पदासाठी त्यांना सातवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे . हे इथं विशेष ! निवडणूक होणाऱ्या या २१ ग्रामपंचायती मध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या टेकाडी ( को ख) ग्रा प अंतर्गत सर्व प्रभाग तुन एकुण १७ ग्राम पचायत सदस्य असुन या मध्ये एकुण ११हजार २०२ मतदार आहेत ज्यामध्ये ६ हजार २३९ पुरुष मतदार व ४९६३ स्त्री मतदार मतदार आहे .

आणी सर्वात कमी मतदारा चा गाव लहान ग्राम वाघोडा पंचायत मधुन ७ ग्राम पंचायत सदस्य असुन एकुण मतदार ५९७ मतदार या तुन पुरुष मतदार ३२४ आहे आणी महीला मतदार २७३ मतदार मतदान करणार

करंभाड ग्राम पचायत मध्ये सर्व प्रभा गातुन ९ ग्रा पं सदस्य . असुन यात एकूण २१२९ मतदार असून १०७८ तर १०५१ मतदार आहेत . खंडाळा( डुमरी) ग्राम पंचायती ७ सदस्य असुन एकूण८४३ मतदार असून ४५२ परुष तर ३९१ स्त्री मतदार आहेत
बखारी ग्राम पंचायत मध्ये ७ ग्राम पंचायत सदस्य साठी मिळून एकूण ७३६ मतदार असून ३९३ तर स्त्री ३४४ मतदार आहेत .
निलज ग्राम पंचायत मध्ये ९ ग्राम पंचायत करिता मिळून एकूण १२०४मतदार असून ६४५ तर ५५९ स्त्री मतदार आहेत .
गोडेगाव वसाहत ग्राम पंचायत येथे ११ ग्राम पंचायत सदस्य असुन एकूण२७१३ मतदार असून १४६७ पुरुष तर १२४६ स्त्री मतदार आहेत . नयाकुंड ग्राम पंचायत गावात ९ ग्राम पंचायत सदस्य असुन या गावात १४७६ मतदार आहेत त्यात ७९४ पुरुष ६८१ स्त्री मतदार आहेतपालोरा ग्राम पंचायत येथे 3 प्रभाग मिळून ९ ग्राम पचायत सदस्य साठी एकुण १३४८ मतदार आहेत ज्यामध्ये ७१८ पुरुष तर ६३० स्त्री मतदार आहेत , खंडाळा ( मरियम) ग्राम पंचायती मध्ये ७ ग्राम पंचायत सदस्य असुन येथे एकुण ७३६ मतदार आहेत ज्यामध्ये ३७४ पुरुष तर ३६२ मतदार आहेत .

पारडी ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ७ ग्राम पंचायत सदस्य असुन ८८६ मतदार आहेत ज्यामध्ये ४६९पुरुष तर ४१७ मतदार आहेत . डुमरी कला ग्रा प अंतर्गत ७ ग्राम पंचायत सदस्या साठी एकुण ६२३ मतदार आहेत ज्यामध्ये ३१० पुरुष तर ३१३ स्त्री मतदारांचा समावेश आहे .
नांदगाव ग्रा प मध्ये ७ ग्राम पंचायत सदस्य असुन एकुण ८६४ मतदार आहेत ज्यामध्ये ४७५ पुरुष तर ३८९ मतदार आहेत .
सालई( माहुली) ग्रा प अंतर्गत ७ ग्राम पंचायत सदस्या साठी एकुण ६६२ मतदार आहेत ज्यामध्ये ३३३ पुरुष तर ३२९ स्त्री मतदार आहेत , मेहंदी ग्रा प अंतर्गत ७ ग्राम पंचायत सदस्या साठी मिळून एकुण ९८१ मतदार आहेत ज्यामध्ये ५०१ पुरुष तर ४८० स्त्री मतदार आहेत . जुनीकामठी ग्राम पंचायत येथे ९ ग्रा प सदस्य करिता एकुण १७६८ मतदार आहेत ज्यामध्ये ८९० पुरुष तर ८७८ स्त्री मतदार आहेत , साटक ग्रा प अंतर्गत ९ ग्राम पंचायत सदस्य साठी एकुण १५१२ मतदार आहेत ज्यामध्ये ७८० पुरुष तर ७३१ स्त्री मतदार आहेत . तामसवाडी ग्रा प अंतर्गत ९ ग्राम पचायत सदस्य साठी एकुण १६२९ पुरुष ८२९ तर स्त्री ८०१ मतदार आहेत . दहेगाव( जोशी) ग्रा प मध्ये ९ ग्राम पंचायत करिता एकुण २१०५ मतदार आहेत ज्यामध्ये पुरुष ११०४ तर स्त्री १००१ मतदार आहेत .सालई( मोकासा) ग्रा प मध्ये ७ ग्राम पंचायत सदस्या साठी एकुण ८९२ मतदार आहेत ज्यामध्ये पुरुष ४७७ तर स्त्री ४१५ मतदार आहेत .( गणेशी)ग्रा प अंतर्गत ७ ग्राम पचायत सदस्य असुन एकुण ९४०मतदार आहेत ज्यामध्ये पुरुष ४६६ स्त्री ४३८ मतदार आहेत .

मतदारांचा समावेश आहे .असे प्रकारे २१ ग्राम पंचायती साठी सरपंच पदाकरिता थेट निवडणुक होणार असुन २१ ग्राम पंचायत करिता १७७ ग्राम पचायत सदस्या करिता एकुण ४१३३८ मतदार चाहन पुरुष मतदार २१९९२ मतदाता असुन स्त्री मतदार१९३४६ मतदार महीला आहे

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement