
कन्हान : – परमात्मा एक सेवक मंडळ साटक व्दारे भगवंत प्रकट दिनानिमित्त मिरवणुक व हवनकार्य करून कृपासष्टी पर्व थाटात संपन्न करण्यात आले.
महानत्यागी बाबा जुमदेवजी हयानी समाजातील दु:ख, दारिद्रय दुर करण्या करिता अंधश्रद्धा निर्मुलन व व्यसनमुक्ती व्दारे समाजात शांती व समानता निर्माण करण्याचा अथक पर्यंत परमात्मा एक सेवक मंडळाच्या सेवकांच्या माध्यमातुन खेडोपाडी, गावोगावी व शहरात सुरू केल्याने सेवकांकडे सुख, शांती नादत असुन सामाजिक एकात्मता साधण्या करिता परमात्मा एक सेवक मंडळ व्दारे साटक येथे सेवकांनी मिरवणुक काढुन मुख्य मार्गाने गावभ्रमण करित अंधश्रद्धा निर्मुलन व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. तद्नंतर सर्व सेवकांनी आप आपल्या घरी हवनकार्य करून भगवंत कृपासष्टी पर्व थाटात संपन्न केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नथ्थुजी चोपकर, रामाजी नाटकर, प्रेमचंद चामट, हरिदास तांडेकर, दुलीचंद बावनकर, दिलीप कुंभलकर, रवी चोपकर, वंसता येनुरकर, रवी गुडधे, मंगेश भुते, राजु चोपकर, अमोल देशमुख, राजु बर्वे, रवी हिंगे, गोलु वाडीभस्मे सह सर्व सेवक, सेविकांनी सहकार्य केले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में एमडी ड्रग्स के साथ इंजीनियरिंग छात्र गिरफ्तार #nagpurnews #crime #md...
RTMNU की डिग्री पर ही डिग्री का नाम गलत? #nagpurnews #rtmnu #nagpuruniversity...
बुलढाणा में मानसून की दमदार एंट्री.. #maharashtranews #latestnews #barish #mansoon
आदिवासी जमीनों की जांच की मांग.. #nagpurnews #adivasi #latestnews #news









