Advertisement
पंडित बच्छराज व्यास कनिष्ठ महाविद्यालया चा उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा ( वर्ग१२ चा) निकाल दरवर्षीनुसार १०० टक्के लागला. ११ विद्यार्थी प्रावीण्य तर ९२ विद्यार्थी प्रथम श्रेणी त उत्तीर्ण झाले.सर्व यशस्वी विद्यार्थि यांचे भारतीय शिक्षण मंडळ चे पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ अर्चना जोशी,पर्यवेक्षिका,आणि संपूर्ण शालेय परिवारा तर्फ़े अभिनंदन करण्यात आले आहे