[presto_player id=140737488875013]
नागपूर : नागपुरातील पाचपावली परिसरात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी 25 वर्षीय अनुराग रविंद्र पिंपळघरे याला पाचपावली पोलिसांनी अटक केली.
10 नोव्हेंबर 2025 रोजी दोपहर 1:30 वाजता घडलेल्या या घटनेत, पीडित मुलगी घराजवळच्या दुकानात सामान घेण्यासाठी जात असताना आरोपीने तिला बहाणे बनवून छतावर बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तकारीवरून पाचपावली पोलीस ठाण्याने IPC धारा
Advertisement








