नागपूर : परभणी आणि बीड प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रतिक्रिया दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधक असमाधानी दिसले.
महाविकास आघाडीने मुख्यमंत्र्यांवर सभागृहात खोटे बोलून दोन्ही आरोपींना वाचवल्याचा आरोप केला. त्याचवेळी बीड येथील सरपंचाच्या हत्येबाबत विरोधकांनी महायुती सर्करकर त्यांचे नेते धनंजय मुंडे यांना वाचवत असल्याचा आरोप करत सभागृहातून सभात्याग केला.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू या दोन्ही घटनांवरून विधानसभेत विरोधकांनी गदारोळ सुरू केला.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews









