Published On : Mon, Mar 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

प्राचीन भारतीय संस्कृतीच्या रक्षणाकरीता सदैव जागृत राहिले पाहिजे – दयाशंकर तिवारी

Advertisement

सीताबर्डी मित्र मंडळाच्या वतीने सीताबर्डी मेन रोड स्थित श्रीमंत बुटी महाद्वार येथे भव्य गुढी पुजन करण्यात आले.

हिंदू वर्ष प्रतिपदेच्या उत्सवाला मुख्य अतिथी माजी महापौर, प्रसिद्ध वक्ते श्री दयाशंकर तिवारी उपस्थित होते. संघ संस्थापक डॉ हेडगेवारांच्या जन्मतिथीचे स्मरण करून अभिवादन करतांना डॉ हेडगेवारांच्या अतुलनीय संघकार्यामुळे आज हिंदू समाज संघटित झालेला आहे.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हिंदू समाजातील प्राचीन मुल्यांच्या रक्षणासाठी अग्रेसर राहिले पाहिजे असे ते म्हणाले गुढीचे पुजन आणि श्रीरामाची आरती करण्यात आली. संपूर्ण परीसर भारत माता की जय च्या जयघोषाने दुमदुमला.

Advertisement

कार्यक्रमा प्रसंगी सीताबर्डी मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश गावंडे, माजी नगरसेवीका उज्वला शर्मा, जेष्ठ कार्यकर्ते कृष्णा पांडे, माजी नगरसेवक राजु भलावी, प्रकाश शर्मा, विश्वनाथ अभ्यंकर, अमोल तपासे, अमर पारधी, समीर अवधाने, मुकेश मोहबे, विनोद माहुले,धनंजय डेग्वेकर, पुनम मोहबे, प्रिती यादव, अजय मुंजे, सतिश वैष्णव, उमेश नागभिडकर, प्रकाश माहुले, कैलाश छाबरिया, सचिन अवधाने आदी मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभागी झाले.

Advertisement
बारिश में प्रहार का लोटांगन आंदोलन #vidarbhanews #अमरावती  #newsupdate #vidarbha #nagpurnews

बारिश में प्रहार का लोटांगन आंदोलन #vidarbhanews #अमरावती #newsupdate #vidarbha #nagpurnews

राहुल गांधी की गिरफ्तारी पर नागपुर में बवाल! #RahulGandhi #Congress #NagpurNews #StudentProtest

राहुल गांधी की गिरफ्तारी पर नागपुर में बवाल! #RahulGandhi #Congress #NagpurNews #StudentProtest

नीट पेपर लीक पर कांग्रेस का प्रदर्शन #vidarbhanews #वर्धा  #newsupdate #vidarbha #nagpurnews

नीट पेपर लीक पर कांग्रेस का प्रदर्शन #vidarbhanews #वर्धा #newsupdate #vidarbha #nagpurnews

सेवानिवृत्त शिक्षकों की भर्ती प्रस्ताव खारिज #maharashtranews #नवी मुंबई #newsupdate #maharashtra

सेवानिवृत्त शिक्षकों की भर्ती प्रस्ताव खारिज #maharashtranews #नवी मुंबई #newsupdate #maharashtra

इगतपुरी में मानसून का जादू! #Igatpuri #KasaraGhat #Monsoon #Rain #MaharashtraTourism #Nashik #Travel

इगतपुरी में मानसून का जादू! #Igatpuri #KasaraGhat #Monsoon #Rain #MaharashtraTourism #Nashik #Travel

जालना में कांग्रेस का केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन #maharashtranews #जालना  #newsupdate #news

जालना में कांग्रेस का केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन #maharashtranews #जालना #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges