Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Thu, Mar 26th, 2020

    Nagpur 1 नवीन पॉझिटिव्ह : कोरोना विषाणू संदर्भ:: माहिती : 25/3/20

    1. दैनिक संशयित: 35
    एकूण संशयित: 486

    2. सध्या भरती असलेल्या व्यक्ती: 5( 3 in gmc & 2 in IGMC)
    एकूण भरती केलेल्या व्यक्ती: 248

    3. दैनिक तपासणी नमुने: 34
    एकूण तपासणी केलेले नमुने: 275

    4. पॉझिटिव्ह नमुने: 5

    5. पाठपुरावा सुरु असलेल्या एकूण व्यक्ती: 855 (Home Quarantined)
    14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती : 47

    6. आज विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 0
    एकूण विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 1123

    7. आज अलगीकरण केलेले प्रवासी: 1 (Chinese citizen)

    8. IGGMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0

    9. GMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0

    10. आज अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले प्रवासी: 28

    11. सध्या अलगीकरण कक्षात असलेले प्रवासी: 138


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145