
नागपूर: उद्या संपूर्ण देश ‘स्वातंत्र्य दिन’ (Independence Day) साजरा करणार आहे. 1947 पासून दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यांची ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रत्येक भारतीय अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्यदिनाच्या पू्वसंध्येला नागपूरची तरूणाई देशभक्तीच्या रंगात रंगलेली दिसली.
संपूर्ण नागपूर शहर तिरंग्याच्या सजावटीने सजले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच शहरात नागपूरकरांचा जल्लोष पाहायला मिळाला. अंबाझरी आणि फुटाळा तलावासारख्या प्रमुख ठिकाणी शेकडो नागपूरकर गर्दी करताना दिसले. स्वातंत्र्य दिनाची उलटी गिनती सुरू असताना, नागपूरच्या रहिवाशांनी दाखवलेल्या उत्साह आणि उत्कटतेने त्यांच्यात आपण भारताचे नागरिक असल्याचा अभिमान असल्याचे दिसते.
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...
सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार











