नागपूर: सर्वाच्या मनाची आता आशिच वस्था झाली आहे. प्रत्येक माणसाला वारी मधे ज़ान्याची इच्छा असते पण ते काही कारणास्तव शक्य होत नाही म्हनुन दक्षिण – पश्चिम नागपूर येथिल नागरिक ह्यानी येत्या आषाढी एकादशीला सर्व लोकानी सहभागी होऊन …वारी चे आयोजन केले आहे
ह्या निमित्याने पंढरीच्या वारीत…आपल्या वस्तीतून प्रारंभ करून …आपल्या सोबत अनेकांना जोडत पंढरीच्या वारीचा प्रतक्षा आंनांद लोकां ना मिलनार आहे …आबाल वृद्ध तरुण सर्व मिळून वारकरी होणार आहेत .
आषाढी एकादशी, रविवार दि.6 जुलै 2025 ला सकाळी 8 वाजता श्री गणेश मंदिर, रवींद्रनगर.. येथून पंढरीचि वारी प्रारंभ होनार आहे.
पुरुषांनी सफेद कुर्ता ,पायजमा किंवा धोतर.. महिलांनी साडी /लुगडे परिधान करावे तासेच पारंपारिक पद्धतीने…संतांच्या पादुकांची पालखी ,टाळ ,मृदंग,तुळशी वृंदावन ,झेंडे पताकांच्या समवेत चालायचे आहे …टाळ मृदुंगाच्या आणि भजनांच्या गजरात
सहभागी होण्या चे आवाहन करत …पावन होऊ या …आनंद घेऊ या …वारीचा मार्ग …रवींद्र नगर -फ्रेंड्स कालोनी – -टेलिकॉम नगर -S E रेलवे कालोनी -रामकृष्ण नगर -सेंट्रल exice कालोनी -पांडुरंग गावंडे नगर -संचयनी- इंद्रप्रस्थ कालोनी -राधेमंगलम हाल मेन रोड -रवींद्र नगर मित्र गणेश मंदिर …असा राहनार आहे
वारी नंतर ..10.30 वाजता रिंगण …विठ्ठलाची पूजा महा आरती
उपवासाचा महाप्रसाद …होणार आहे. ठरलेला कार्यक्रम धो धो पाऊस असला तरीही संपन्न होईल
ही बातमी प्रकाशित कारून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा अनेकांना ह्या आनंदात सहभागी करून घेऊया …अशी विनांती