Published On : Tue, Dec 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सक्करदरा १ व २, आणि सक्करदरा -३ जलकुंभाचे १२ तास शट डाऊन २८ डिसेंबर रोजी (बुधवारी)

Advertisement

नागपूर:  नागपूर महानगरपालिकेने विद्यमान कन्हान 900 मिमी फीडर लाईनसह 800 मिमी नवीन सक्करदरा फीडरचे इंटरकनेक्शन करण्याकरिता 12 तासाचे शटडाऊन येत्या  28 डिसेंबर 2022 (बुधवारी) रोजी सकाळी 10:00 ते रात्री 10:00 पर्यंत करण्याचे नियोजित केले आहे.

नागपूर महानगरपालिकेने बंद कालावधीत खालील कामे प्रस्तावित केली आहेत –
1.विद्यमान कन्हान 900 मिमी फीडर लाईनसह 800 मिमी नवीन सक्करदरा फीडरचे इंटरकनेक्शन 

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शटडाऊन कालावधीत पाणी पुरवठा प्रभावित क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत

सक्करदरा 3 जलकुंभ-आझाद कॉलनी, निराला सोसायटी, यशीन प्लॉट, जुनी बिडीपेठ, नवीन बिडीपेठ, राजीव गांधी नगर, नवीन सुभेदार, थावरे कॉलनी, सुदर्शन कॉलनी, ठाकूर प्लॉट, शिक्षक कॉलनी. शिवांगी सोसायटी,अख्तेर ले- आउट,मसेब कॉलनी,गुरुदेव नगर,श्रीराम नगर,संजय गांधी नगर,रुक्मिणी नगर,आशीर्वाद नगर,ताजबाग,तौहीद नगर

Advertisement

सक्करदरा १ & २ जलकुंभ  –चक्रधर नगर, सर्वे ले-आऊट, जवाहर नगर, जुने सुभेदार नगर, सेवादल नगर, सोनझरी नगर, जुना सक्करदरा,दत्तात्रय नगर, शिर्डी नगर, दुर्गा नगर, रघुजी नगर, अयोध्या नगर, जुना व न्यू कैलास नगर, उदय नगर, आंबटकर नगर. , श्रीराम वाडी, पूर्व बालाजी नगर, आदिवासी लेआउट, बँक कॉलनी, आरएमएस कॉलनी, लवकुश नगर, श्री नगर, गावडे पुरा, राणी भोंसले नगर, सच्चिदानंद नगर.

१२ तास शट डाऊन कामानंतरच ह्या बाधित भागांना -त्या त्या भागातील वेळेनुसार (समयसारिणीनुसार) पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी .

ह्या शटडाऊन  कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी ह्या कामादरम्यान सहकार्य करावे. 

इतर कुठल्याही माहितीकरिता मनपा -OCW मदत क्रमांक १८००२६६९८९९ वर संपर्क करावा .

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से हमला! #NagpurNews #Crime #CrimeNews #news

नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda #NagpurCrime

नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges