Advertisement
नागपूर: OCW ने मासिक बिलिंग प्रणाली सुरू केली असून ती ग्राहकांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने अंमलात आणत आहे. त्रैमासिक बिलिंग सायकलमधून मासिक बिलिंग प्रणालीकडे जाणाऱ्या या बदलाचा उद्देश अधिक सुव्यवस्थित आणि सोयीस्कर पेमेंट शेड्यूल प्रदान करणे आहे.
या वर्षाच्या अखेरीपर्यंत, हि सुविधा नागपूर शहरतिल, सध्या त्रैमासिक बिलिंग घेणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी मासिक बिलिंग लागू करण्यात येईल.
आम्ही सर्व ग्राहकांना नम्र विनंती करतो की त्यांनी आगामी बदलांबद्दल माहिती द्यावी आणि त्यानुसार तयारी करावी.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.