नागपूर:महाराष्ट्र केडरचे (2005)आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांनी बुधवारी नागपूरचे सहपोलिस आयुक्त (Jt CP) म्हणून पदभार स्वीकारला. तांबोळी यांनी अतिरिक्त सीपी संजय पाटील यांच्याकडून औपचारिकपणे पदभार स्वीकारला.जे तात्पुरते सहपोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळत होते.
तांबोळी यापूर्वी राज्य गुप्तचर विभाग (एसआयडी), मुंबई येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते.
नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची मुंबईत बदली झाली होती.
मात्र त्यांच्या जागी कुणालाच नियुक्ती न देण्यात आल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता तांबोळी यांची या पदावर बदली झाली आहे. आज त्यांनी नागपूरच्या सहपोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...





