Published On : Sat, Apr 20th, 2019

इसिसची पाळेमुळे खणण्यासाठी वर्ध्यात NIA ची छापेमारी

इसिसची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात छापेमारी करायला सुरुवात केली आहे. हैदराबाद शहरातील 3 ठिकाणी आणि वर्ध्यामध्ये एका ठिकाणी ही छापेमारी केली आहे.