Published On : Wed, Sep 2nd, 2020

राष्ट्रीय क्रीडा दिवस संपन्न

नागपूर : भारताचे महान हॉकीपटटू मेजर ध्यानचंदसिंह यांच्या जन्मदिवस आज मनपा क्रीडा विशेष समिती तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून मनपा मुख्यालय येथे साजरा करण्यात आला.

Advertisement

या प्रसंगी मा.उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, क्रीडा सभापती श्री. प्रमोद चिखले, क्रीडा समितीचे सदस्य श्री.सुनिल हिरणवार, सरला नायक, कांता लारोकर, नेहा वाघमारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, वंदना चांदेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन स्वीय सहा.प्रमोद गायकवाड यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement