Published On : Thu, Feb 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या नेहा डबालेची राष्ट्रीय खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी; ४०० मीटर शर्यतीत जिंकले कांस्यपदक !

Advertisement

नागपूर : उत्तराखंडमध्ये सुरू झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उपराजधानी नागपूर येथील धावपटू नेहा डबाले हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ४०० मीटर शर्यतीत तिने कांस्यपदक जिंकले. तर तामिळनाडूच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली.

उत्तराखंडमध्ये ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जे २६ फेब्रुवारीपासून सुरू झाले. जिथे २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ (SSCB) मधील खेळाडू ३२ वेगवेगळ्या खेळांमध्ये पदकांसाठी खेळत आहेत.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या स्पर्धेच्या माध्यमातून नागपूरच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला. ४०० मीटर हर्डल्स शर्यतीचा अंतिम सामना देहरादूनमधील गंगा अ‍ॅथलेटिक्स मैदानावर झाला. ज्यामध्ये शहरातील खेळाडू नेहा डबाले हीने चमकदार कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले.

नेहाने अंतिम फेरीत १:००.५५ मिनिटांत शर्यत पूर्ण केली आणि कांस्यपदक आपल्या नावी केले. तामिळनाडूच्या विथ्या रामराज आणि श्रीवर्थानी एसके यांनी अनुक्रमे ५८.११ आणि ५९.८६ वेळ नोंदवून सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली.

Advertisement
Advertisement
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud #Theft #WeddingScam #Photographer

शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment  #HotelFraud #crimenews

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #Justice

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting #NagpurPolice

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate #crimenews

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges