Published On : Tue, Sep 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरात युवक काँग्रेस आक्रमक;भाजपावर मतदान चोरीचे आरोप 

निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी
Advertisement

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आवाहनावरून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात मंगळवारी युवक काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात कार्यकर्त्यांनी भाजप व निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी करत ‘मतदान चोरी’चे गंभीर आरोप लावले.

युवक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपने निवडणुकांमध्ये सतत गैरप्रकार केले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही भाजपने निवडणूक आयोगाच्या मिलीभगतीने सत्ता हस्तगत केली, असा आरोप करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, जर भाजप व निवडणूक आयोगाने लोकशाही कमकुवत करण्याचा डाव थांबवला नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. तसेच भाजप सरकारने तात्काळ सत्ता सोडावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident #Teacher #newsupdate

नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident...

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion #MaharashtraNews #news

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion...

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra #nnew

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...

अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana  #MaharashtraNews

अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges