Published On : Fri, Nov 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘श्री स्वामी समर्थ’ संस्थेकडून महिला पोलिसांसाठी सॅनिटरी पॅडच्या चार वेंडिंग मशीन भेट

Advertisement

नागपूर : महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी ‘श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था’ यांनी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला आहे. संस्थेतर्फे नागपूर पोलीस आयुक्तालय आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनला मिळून चार सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट देण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा शुभारंभ नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नूतनताई रेवतकर, सचिव पूनम रेवतकर, उपाध्यक्षा पायल रेवतकर, कोषाध्यक्ष आकाश रेवतकर, तसेच पोलीस उपायुक्त दीपक अगरवाल उपस्थित होते.

महिला पोलिसांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देत, संस्थेने तीन मशीन पोलीस आयुक्तालयात आणि एक मशीन गणेशपेठ पोलीस स्टेशनला सुपूर्द केली आहेत.

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संस्थेच्या या सामाजिक पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले असून, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संवर्धनाच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews

गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews

सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews #theft #CrimeBranch

सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...

गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews #nagpurnews

गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...

इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews

इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges