नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी गावाजवळ कोल्हापूरहून नागपूरला जाणाऱ्या सैनी ट्रॅव्हल्स बस क्रमांक ५०३५ ला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात किमान २५ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून बसचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे
Published On :
Mon, Mar 24th, 2025
By Nagpur Today
कोल्हापूरहून नागपूरला येणाऱ्या सैनी ट्रॅव्हल्स बसचा अपघात;२५ जण जखम !
Advertisement