Published On : Tue, Feb 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाच्या स्थायी समिती निवडणुकीत वेगळाच अंदाज; काँग्रेस नगरसेवक सफाई कामगाराच्या पेहरावात

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती व इतर विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुकीदरम्यान आज राजकीय रंगत वाढवणारी घटना घडली. काँग्रेसचे नगरसेवक शैलेश पांडे हे सफाई कामगाराचा गणवेश परिधान करून सभागृहाकडे रवाना झाले. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशापूर्वीच रोखल्याची माहिती आहे.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व नगरसेवक सुरेश भट सभागृह येथे जमा होत असताना पांडे यांनी हा प्रतीकात्मक मार्ग अवलंबला. त्यांच्या या कृतीमुळे काही काळ परिसरात चर्चा रंगल्या.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विश्वसनीय सूत्रांनुसार, पांडे यांनी आधी प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रत्यक्ष झाडू मारून स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. त्या भागात नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. साचलेला कचरा, अस्वच्छ रस्ते आणि दुर्लक्षित व्यवस्था याकडे लक्ष वेधण्यासाठीच हा वेगळा पेहराव केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“प्रशासनाने स्वच्छतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, हा आमचा उद्देश आहे,” असे पांडे यांनी सांगितले. त्यांच्या या कृतीमुळे मनपा राजकारणात खळबळ उडाली असून, स्वच्छता व्यवस्थेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वाद रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement
छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate #maharashtra

छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate...

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate #news

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate...

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।

बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।

पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज

पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज

विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग

विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges