नागपूरसाठी निवडणुक निरीक्षक विनोदकुमार

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी 10 नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक निरीक्षक भारत निवडणुक आयोगाने विनोदकुमार यांची नियुक्ती केली आहे.

श्री.विनोदकुमार हे 2005 या बॅचचे भारतिय राजस्व सेवेचे अधिकारी असुन सुरत येथे अतिरीक्त आयुक्त आयकर म्हणुन कार्यरत आहेत.नागपूर येथे रविभवन येथील कॉटेज क्रमांक 7 येथे निवडणुक काळात वास्तव्य आहे.