
नागपूर : मौजा लेंड्रा येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील २.९४ एकर सार्वजनिक उपयोगाच्या जागेवरील ०.५ एकर जागेचा ताबा मा. सर्वोच्च न्यायालयाचे अपील प्रकरण (सी) २७००१/-२७००२/२०१४ मधील दिनांक १८/०२/२०१९ चे आदेशान्वये दिनांक २५/०३/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे घेण्यात आला.
सदर २.९४ एकर जागा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ला हस्तांतरित करावयाची असल्यामुळे ०.५ एकर जागेवर अस्तित्वात असलेले श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही आज सलग दुसऱ्यादिवशी देखील करण्यात आली.
सदर कार्यवाही दरम्यान विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री अविनाश बडगे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्रीमती पुष्पा शहारे, स्थापत्य अभि सहाय्यक श्रीमती रूपा सोनाये, क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील उपस्थित होते
तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews
भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews
महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews
रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death
सरेआम चाकू की नोक पर डिलीवरी बॉय से लूट.. #nagpurnews #crime #newsupdate
शिंदे का नाम हटाने पर शिवसैनिक भड़के.. #maharashtranews #latestnews #shivsena #newsupdate







