कन्हान :- पुण्याच्या बालेवाडी येथे होणा-या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरि ता नागपुर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि ग्रामस्थ साटक यांच्या सयुक्त विद्यमाने गादी व माती अश्या दोन विभागातील ५७ ते ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी करिता नागपुर जिल्हा कुस्ती निवड स्पर्धा २०१९ नुकत्याच साटक येथे थाटा त संपन्न होऊन नागपुर जिल्हा संघाच्या ४० मल्लाची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ६३वे अधिवेशन पुण्याच्या बालेवाडी येथे गुरूवार दि.२/१/२०२० ला आयोजित होत आहे. यास्तव हनुमान मंदीर साटक तालुका पारशिवनी येथे स्पर्धेचे उदघाटन महा.राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मा .गणेश कोहळे यांच्या अध्यक्षेत, सरपंचा सौ सिमाताई यशवंतराव उकुंडे, नागपुर जिल्हा कुस्तीगीर संघ सचिव अनिल आदमने, उपाध्यक्ष दयाराम भोयर, सह सचिव तुळशीराम चौधरी, सदस्य धिरज यादव, श्याम खडसे, ञानेश्वर विघे आदीं च्या उपस्थित संपन्न करण्यात आले. नागपुर जिल्हा संघ माती विभाग – ५७ किलो – सागर कहाके (रामटेक), शुभम मुंडले (उमरेड), ६१ किलो -नितेश घरजाळे(रामटेक), सागर भोयर (उमरेड) ६५ किलो- अविनाश वांदिले (कामठी), घनश्याम हुळे (रामटेक),७०कि.-राजहंस मोहुर्ले(रामटेक), रोशन कहाके (कामठी) ७४ कि.- विशाल शेंडे(रामटेक), शशांक गवळी(उमरेड), ७९ कि.- निलेश दमाहे (रामटेक) स्वप्नील निमजे(उमरेड), ८६ कि.- ईश्वर मेश्राम(रामटेक) प्रद्युम्न यादव (कामठी), ९२कि. -विठ्ठल सोडगिलवार (रामटेक), पंकज कापसे(उमरेड),९७ कि.-क्रिष्णा जामगडे(रामटेक), दिलीप तांडेकर(कळमेश्वर) व केसरी – राकेश देशमुख(रामटेक), उमेश ढोबळे (काम ठी) गादी विभाग-५७ किलो संजय मोहारे(रामटेक)सुरज भुजाडे(कामठी), ६१ कि.- अंशुल कुंभलकर (रामटेक), अक्षय सोनट्टके(सावनेर),६५कि.-अरविंद ठाकरे(रामटेक),संजय वाघ (कळमेश्वर), ७० कि.- हिमाशु बावनकर (उमरेड), शुभम चौधरी(रामटेक), ७४ कि.-सौरभ लोलुसरे(काटोल), दिपक बाळबुधे (राम टेक), ७९ कि.- राहुल काटकर (रामटेक) राकेश महाजन(कामठी), ८६ कि.-अक्षय मस्के (सावनेर),अमित देशमुख (रामटेक ),९२ कि.- दिनेश गायधने(रामटेक), मंगेश सरदार (सावनेर), ९७ कि. -विठ्ठल बावनकुळे(रामटेक), प्रफुल बरबटे (कामठी), केसरी गट-राहुल धोटे (उमरेड ), दिपांशु (रामटेक)आदीची जिल्हा संघा त निवड करण्यात आली. पंच व तांत्रीक अधिकारी म्हणुन सतीश वाघमारे, रमेश खाडे, सेवक गडे, मधुजी ठाकुर, शेषराव बांते, मुन्नाजी खोडे, नामदेव काठोके, पांडुरंग कडु, ईश्वर मेश्राम, ञानेश्वर विघे, दिपचंद सुपारे, प्रभाकर देशमुख आदीने उत्कुष्ट कामगीरी बजावली. कार्यक्रमा च्या यशस्विते करिता सौ सिमा यशवंत उकुंडे सरपंचा, गजानन वांढरे उपसरपं च, राधेश्याम गेरवाल, भगवान भुते, आत्माराम उकुंडे, रविंद्र गुडधे, नारायण कुंभलकर, प्रेमचंद चामट, रमेश वांढरे, सुभाष मोहनकर, महादेव पाटील, दादारा व डेंगे, राहुल वानखेडे, विलास बेनिबगडे ,गजानन चामट, प्रल्हाद चामट, अशोक तांडेकर, खोजराज भुते, दिलीप तांडेकर, अमर मोहनकर, समिर गेरवाल, तुषार भुते, स्वप्नील लोडे, प्रतिक भुते, शंकर हिंगणकर, किरण मनगटे, वासुदेव मोहन कर, तरूण बर्वे, सुभाष बिरो, दिपक मोहनकर, कवडु कंभाले, रमेश डवरे, नत्थु चोपकर,गेंदलाल बेदुले, विजय लच्छोरे, सेवकराम कंभाले, बबन मेहरकु ळे, रविंद्र चोपकर, रवि निकुळे, वामन तांदुळकर, दुर्योधन तांदुळकर, राजु श्रावणकर, मुरलीधर वाडीभस्मे, कैलास बर्वे, मंगला श्रावणकर,गिता कंभाले, शकुंतला मेश्राम, शोभाताई देशमुख, निर्मला बावनकर सह समस्त ग्रामस्थानी सहकार्य केले.
