Published On : Wed, Jan 26th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जिल्हा व सत्र न्यायालयात प्रजासत्ताक दिन साजरा

Advertisement

नागपूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीनिवास बी. अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथक व उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी जिल्हा न्यायाधिश-1 असीम आजमे, जिल्हा न्यायाधिश-2 श्री. लाडेकर, जिल्हा न्यायाधिश-3 एस.ए.एस.एम. अली, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार, प्रबंधक विजय सोनटक्के, अधीक्षक ए. आर. खासडे यांच्यासह न्यायालय प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.