Published On : Thu, Oct 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुर शहर पोलीस आयुक्तालय तर्फे गरबा उत्सव थाटात संपन्न

Advertisement

नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे नवरात्रीचे औचित्य साधून पोलीस व त्यांचे कुटुंबीयांसाठी गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांचे संकल्पनेतून पोलीसांना आपल्या कुटूंबीयासोबत सणासुदीच्या काळातही वेळ घालवता यावा हा या सोहळ्यामागचा मुख्य हेतू होता. काल ९ ऑक्टोबरला पोलीस मुख्यालय नागपुर शहर येथे गरबा रात्रीचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्त सिंगल यांनी दिपज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उ‌द्घाटन केले.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस आयुक्त यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महीला अधिकारी व अमलदार व त्यांचे कुटुंबीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन कुटुंबीयासह गरबा नृत्य करून नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वरिष्ठ महीला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गरबा नृत्याच्या पारंपारीक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges