Published On : Thu, Aug 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

Video: नागपुरात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी; चालकाने दुचाकील ३ किमी नेले फरकटत!

Advertisement

नागपूर: वर्धा रोडवरील राजीव नगर परिसरात भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती झाले असून कार चालकाने संतप्त जमावाच्या भीतीने पळ काढला.

याचदरम्यान कार चालकाने दुचाकीला चिंचभवन परिसरापर्यंत जवळपास सुमारे 3 किमी खेचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.