Published On : Fri, Oct 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आपली बस कंत्राटी कामगार संघटनेचे आयुक्तांना निवेदन

Advertisement

नागपूर : आपल्या विविध मागण्यासाठी आपली बस कंत्राटी कामगार संघटना संलग्न भारतीय मंजूर संघ यांच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात मागण्याचे निवेदन देण्यात आले.

त्याअगोदर आमदार प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली, यात आपली बस मधील सर्व कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नागेश सहारे, महासचिव कमलेश वानखेडे यांच्यासह मनपाचे उपायुक्त अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नंतर आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लवकरात लवकर आम्ही निर्णय घेऊ आणि पुढील सभा पंधरा दिवसात घेऊन आज झालेल्या सभेच्या संपूर्ण निर्णय घेण्यात पुढील सभेत मांडण्यात येईल असे सांगितले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.