Published On : Wed, Oct 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या हसनबाग येथे एटीएसकडून एका व्यक्तीला अटक ; 27 लाख रुपयांची रोकड जप्त

Advertisement

नागपूर: दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी एका महत्त्वपूर्ण कारवाईत हसनबाग येथील एका व्यक्तीला अटक करत त्याच्याकडून 27 लाख रुपये जप्त केले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हसनबाग परिसरात राहणाऱ्या पप्पू पटेल नावाच्या व्यक्तीबाबत एटीएस पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार करवाई करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.