नागपूर : केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी नागपुरात दाखल झाले.यावेळी त्यांनी विमातळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. नागपूरकर जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत मला तिसऱ्यांदा निवडून दिल्यामुळे मला केवळ नागपूरचा नाही तर देशाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो.
आतापर्यंत सात वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या विभागाने केले असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.
जाती-धर्माच्या आधारे मी कधीच राजकारण केले नाही. सर्वांचा साथ सर्वांचा विकास या आधारावरच मी काम केले. नागपूरच्या जनतेचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही,असेही गडकरी म्हणाले.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...





