Published On : Tue, Mar 16th, 2021

आयुक्तांचा अर्थसंकल्प बुधवारी

नागपूर : स्थायी समितीची सभा बुधवार दिनांक १७/०३/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता सिव्हील कार्यालयातील स्व.डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी सन २०२०-२१ चा सुधारित व सन २०२१-२२ चा प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करतील.

Gold Rate
23 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,300 /-
Gold 22 KT ₹ 1,14,700 /-
Silver/Kg ₹ 1,56,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement