Published On : Mon, Mar 22nd, 2021

मुंबईचे नवनियक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज (दि २२) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.