Published On : Thu, May 10th, 2018

सरस्वती राव विशेष कार्यकारी अधिकारी

Advertisement

Saraswati Rao
नागपूर: विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर पायोनिअर रेसिडन्सी पार्क येथील सामाजिक कार्यकर्त्या व योगप्रक्षिशक सरस्वती राव यांची शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे. सरस्वती राव कुशल योगगुरु असून विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग राहिला आहे.

महिला व बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सरस्वती राव विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.