Published On : Fri, May 21st, 2021

श्री. राजीव गांधी यांची ३१वी पुण्यतिथी, नासुप्र येथे वाहिली आदरांजली

नागपूर: भारताचे माझी पंतप्रधान ‘भारतरत्न’ श्री. राजीव गांधी यांची ३१वी पुण्यतिथीनिमित्य आज शुक्रवार, दिनांक २० मे रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

‘नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा ‘नासुप्र’चे सभापती मा. श्री मनोजकुमार सूर्यवंशी यांच्याहस्ते श्री. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी नगर रचना विभागाचे सह संचालक श्री. आर. डी. लांडे, नासुप्रचे कार्यकारी अधिकारी श्री. ललित राऊत आणि कार्यकारी अभियंता श्री. राजेश मेघराजानी तसेच नामप्रविप्रा व नासुप्र’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.