Published On : Fri, Feb 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडेचे सर्वाइकल कॅन्सरमुळे निधन !

Advertisement

मुंबई :लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आज २ फेब्रुवारी रोजी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे.इन्स्टाग्रामवरील या पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.

आजची सकाळ आम्हा सर्वांसाठीच खूप कठीण होती. हे सांगताना खूप दु:ख होते आहे की आपण आपल्या लाडक्या पूनमला सर्व्हायकल कॅन्सरमुळे गमावले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला तिच्याकडून प्रेम आणि दया मिळाली.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दु:खाच्या प्रसंगी आम्ही प्रायव्हसी बाळगण्याची विनंती करतो, अशी पोस्ट पूनमच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन करण्यात आली आहे. ‘नशा’ या सिनेमातून २०१३ साली बॉलिवूड पदार्पण केले होते. तसेच ती प्रसिद्ध मॉडेलही होती.

Advertisement
Advertisement