नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी आज नागपुरात टोल नाक्याची तोडफोड केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन टोल वसुलीविरोधात केले.
शहराच्या तीस किलोमीटरच्या परीसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात आहे. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेने आज येथील टोलनाक्यावर जाऊन आंदोलन केले.
इतकेच नाही तर, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर जाऊन काचांची तोडफोड केली आहे. आंदोलन चघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ही तोडफोड केल्याप्रकरणी अटक केली आहे.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





