नागपूर : जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर, नागपूर,यांच्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार , माजी उप -मुख्यमंत्र्याचे मानद सचिव,व तसेच माजी महापौर पद भुषविनारे संदीपजी जोशी यांना मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि दुर्गा देवीच्या फोटोची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला .
जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर, नागपूर हे दाक्षिन – पश्चिम नागपूर मधिल एक प्रमुख मंडाल आहेत ज्यत प्रताप नगर , टेलिकॉम नगर, राम कृष्ण नगर , एस ई रेल कालोनी , CentralExcise कालोनी आणि गावांडे ले आउट च्या नागरिकांचा समावेश आहे .
त्या सत्कार कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष अमुल लोहोट, सचिव प्रदिप चौधरी, कोषाध्यक्ष श्री.प्रभाकर चौधरी, उपाध्यक्ष श्री.जगन्नाथजी चौबे, सदस्य श्री.जीवन मुदलियार, श्री.अतुल दुरुगकर व श्री.घाटेकर व इतर दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते.