Published On : Sun, Dec 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

वर्चस्वाच्या लढाईत आमदार फुकेंचा विजय; आमदार भोंडेकरांना धक्का…

Advertisement

भंडारा : भंडारा नगरपालिकेची निवडणूक ही आमदार परिणय फुके आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई ठरली होती. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करत या निवडणुकीला प्रतिष्ठेची केली होती. या वर्चस्वाच्या लढाईत आमदार परिणय फुके यांचा दणदणीत विजय झाला असून आमदार भोंडेकर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

सर्वांचे उत्सुकता शिगेला पोहोचविणाऱ्या जिल्ह्यातील चार नगरपालिकांचे निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. हे निकाल आश्चर्यचकित करणारे आणि अनेकांना धक्का देणारे ठरले. भंडारा नगरपालिकेत विद्यमान आमदारांना धूळ चारत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदी विराजमान केले. भाजपने जिल्ह्यातील चार पैकी 2 नगरपालिकेचे अध्यक्षपद जिंकले. तर राष्ट्रवादीने 1 आणि अपक्ष उमेदवाराने 1 नगर परिषदच्या अध्यक्षपदावर वर्णी लावली. जिल्ह्यातील शंभर पैकी 54 नगरसेवकांच्या जागा भाजपने जिंकत नंबर एक असल्याचे सिद्ध केले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भंडारा जिल्ह्यातील तुमसर पवनी भंडारा आणि साकोली नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक झाली होती. नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवकांचे भाग्य मतदारांनी मतपेटीत बंद केले होते. आज मतपेट्या उघडल्या आणि अनेक धक्कादायक निकाल पुढे आले.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges