भोपाळ : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कुब्री गावात एका नराधमाने गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या व्हिडीओची दखल घेत आरोपीला लवकरात लवकर अटक करावी व राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) नुसार कठोर कारवाई करावी, असा आदेश दिला होता. त्यानंतर आरोपी प्रवेश शुक्ला याला अटक करण्यात आली आहे.
यानंतर ख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित मजुराला मुख्यमंत्री निवासस्थानावर आमंत्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडित दशमत रावत यांचा रीतसर पाहुणचार करून मुख्यमंत्र्यांनी स्वहस्ते त्यांचे पाय धूतले आहेत. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावचा रहिवासी असून तो मजुरीचे काम करतो.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews
भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews
महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews
रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death
सरेआम चाकू की नोक पर डिलीवरी बॉय से लूट.. #nagpurnews #crime #newsupdate








