Published On : Sat, Jan 11th, 2020

मंत्री सुनिल केदार यांनी स्वीकारला कार्यभार

Advertisement

मुंबई: मंत्री सुनिल केदार यांनी आज पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण विभागाचा कार्यभार स्वीकारला. मंत्रालयातील मुख्य इमारतीतील दालन क्र.201 हे त्यांचे कार्यालय आहे. पदभार स्वीकारताना माजी आमदार राजू तिमांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो तेव्हा माझे स्व.माँसाहेब मिनाताई ठाकरे यांनी औक्षण करुन मला आशिर्वाद दिला होता. पदभार स्वीकारण्यापूर्वी मी स्व.मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आजही पदभार स्वीकारल्यानंतर स्व.मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री.केदार म्हणाले, माझ्याकडे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण या खात्यांचे मंत्रीपद मिळाले असून या माध्यमातून राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. युवकांच्या कल्याणासाठी प्राधान्य देऊन राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पदभार स्वीकारण्यापूर्वी श्री. केदार यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन वंदन केले.

Advertisement
Advertisement
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges