Published On : Tue, Apr 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

बाजार निरीक्षक मिलींद मेश्राम सेवानिवृत्त

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका मंगळवारी झोन क्र.१० येथे बाजार विभागातील बाजार निरीक्षक पदावर कार्यरत असलेले ‍मिलींद मेश्राम हे ३१ वर्षाची सेवा पूर्ण करून गुरूवार (दि.३१) रोजी निवृत्त झाले आहे.

त्यांनी म.न.पा.च्या विविध विभागात प्रामाणिकपणे कामे सांभाळून आपली सेवा मनपामध्ये दिली. त्यांच्या कामाची पावती म्हणून मनपा उपायुक्त श्री. रविन्द्र भेलावे, उपायुक्त श्री. अशोक पाटील. उपायुक्त श्री. विजय हुमने यांनी त्यांचे शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या सत्कार सोहळयात कर निर्धारक श्री. दिनकर उमरेडकर, बाजार अधिक्षक प्रमोद वानखेडे, श्रीकांत वैद्य, संजय बडे, निलेश वाघुळकर, दिलीप जबलपूरे,‍ स्मिता जांभूळकर, दिपक जांभुळकर यांनी पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवून त्यांचे स्वागत केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement