Published On : Tue, Sep 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

मराठा आंदोलनाला मोठं यश; सरकारकडून ‘या’ प्रमुख मागण्यांना मान्यता

Advertisement

मुंबई: मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आज निर्णायक वळण मिळालं आहे. मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मंजूर करत गावातील, नात्यातील व कुळातील लोकांना चौकशीनंतर कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या प्रमुख मागणीला सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

उपसमितीने दिलेल्या प्रमुख आश्वासनांमध्ये समावेश-

  • हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी
  • गावातील, कुळातील, नात्यातील लोकांना चौकशीनंतर कुणबी जातीचे प्रमाणपत्र
  • सातारा गॅझेटवरील त्वरित निर्णय
  • मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेणे
  • शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरीत संधी
  • बलिदान दिलेल्या कुटुंबांना १५ कोटी रुपयांची मदत, आठवड्याभरात खात्यात जमा

मराठा उपसमितीने उपोषण थांबवण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले असून, सरकारकडून तयार होणारा अंतिम मसुदा जरांगे यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. या उपसमितीत राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता.

जर या शिफारशींना मान्यता मिळाली, तर तातडीने शासन निर्णय काढून अंमलबजावणी होणार आहे आणि मराठा आंदोलन थांबण्याची शक्यता आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above