पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सत्ताधारी पक्षांशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार यांना काका शरद पवारांनी मोठा धक्का दिला. अजिदादांच्या गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे खिंडार पडले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख अजित गव्हाणे यांच्यासह नगरसेवकांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे.शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मोदीबाग येथे हा पपक्षप्रवेश सोहळला पार पडला.
अजित पवार यांच्या नेतृत्वात गेलेले राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक पुन्हा शरद पवार यांच्या गटात परतले.
लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर अजित पवार गटातील अनेक आमदार, नेते पुन्हा स्वगृही परतले. पिंपरी-चिंचवड विभागातील राष्ट्रवादीच्या चार पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामे दिले होते. त्यांच्यासह एकूण २४ जणांनी आज घड्याळ सोडून तुतारी हाती घेतली.
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...
संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...
अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...
टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews
16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra








