नागपूर: थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या जनमित्रावर हल्ला करणाऱ्या एका इसमाच्या विरोधात पारशिवनी पोलिसासनी गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणच्या पारशिवनी शाखा कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ टी .एन . लांबट हे आपल्या भागातील थकीत वीज देयकाची रक्कम असलेल्या ग्राहकाकडे देयक अदा करावे यासाठी जात होते. वीज ग्राहक बी. जी. सोनवणे यांच्या कडे २८९२ रुपयांची थकबाकी होती.
सादर रक्कम भरा , असे आवाहन केले असता सोनवणे यांच्या ताराचंद नामक मुलाने लांबट यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी लांबट यांनी पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता ताराचंद सोनवणे याच्या विरोधात कलाम ३५३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.थकबाकीदार सोनवणे यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.
पति-पत्नी चला रहे थे नशे का कारोबार! ##NagpurNews #Ganja #NDPS #CrimeNews #PoliceAction...
बीच-बचाव करना पड़ा भारी! युवक पर चाकू से ताबड़तोड़ हमला #NagpurNews #Crime...
नागपुर में MD ड्रग्स तस्कर गिरफ्तार! #NagpurNews #MDDrugs #CrimeBranch #NDPS #CrimeNews #newsupdate
PM मोदी के कथित आपत्तिजनक पोस्टरों पर बवाल! #NagpurNews #BJP #BJYM #NarendraModi...
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
अमरावती में हेलमेट अभियान, चालान शुरू #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtra #vidarbha





