Published On : Wed, Dec 6th, 2017

महाट्रान्सकोचे गोधनी येथे 5 तासांचे शटडाऊन ७ डिसेंबर रोजी

Advertisement


नागपूर: महापारेषण यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजता या ५ तासांच्या काळात पेंच ४ गोधनी येथे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे.

या काळात महापारेषण मानकापूर सबस्टेशन येथे ३३केव्ही HIGSचे कमिशनिंग व जम्पर्सचे कनेक्शन करण्याचे काम हाती घेणार आहे.

या कामामुळे पेंच ४ गोधनीवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या खालील भागांचा पाणीपुरवठा ७ डिसेंबर रोजी बाधित राहील:

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बोरियापुरा फीडर मेन: लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्वार्टर, मेयो हॉस्पिटल, सैफी नगर, अन्सार नगर, डोबी, कमाल बाबा दर्गा, हंसापुरी, भागवाघर चौक, मोमिनपुरा, MLC कॅन्टीन, शेख बारी चौक, नाल साब चौक, काला झंडा तकिया, भानखेडा, दादरा पूल टिमकी, गोळीबार चौक, कोसारकर मोहल्ला, नंदबाजी डोह, समता बुद्ध विहार, सपाटे मोहल्ला, दांदरे मोहल्ला, देवघरपूर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे गेट, पिली मारबत, धापोडकर गल्ली (तांडापेठ), लाल दरवाजा, मुसलमानपुरा, बंगाली पंजा, मस्कासाथ, इतवारी तेलीपुरा, मिरची बाजार चौक, भाजी मंडी, लोहओळी, रेशम ओळी, बर्तन ओळी, तीन नळ चौक, खापरीपुरा,भिशीकर मोहल्ला, भाजी मंडी, टांगा स्टँड, संभाजी कासार, ढीवरपुरा, राम नगर, बांगलादेश, उमाठेवाडी, बैरागीपुरा, तेलीपुरा पेवठा, बारईपुरा, मिरची मंदिर भाग, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक.

नारा जलकुंभ: निर्मल सोसायटी, आराधना कॉलोनी, शंभू नगर, शिवगिरी लेआऊट, नूरी कॉलोनी, तावक्कल सोसायटी, आर्य नगर, ओम नगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीति सोसायटी.

नारी/जरीपटका जलकुंभ: भीम चौक, हुडको कॉलोनी, नागार्जुन कॉलोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, ख़ुशी नगर, LIG कॉलोनी, MIG कॉलोनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर, मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानुजी नगर

सिविल लाईन DT: सिव्हीललाईन्स, मरियम नगर, रवींद्रनाथ टागोर रोड, VCA रोड, पाम रोड, शासकीय मुद्रणालय

धंतोली जलकुंभ: कॉंग्रेस नगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.

ओंकार नगर जलकुंभ १ व २: अभय नगर, रहाते नगर टोली, फुलमती लेआऊट, रामेश्वरी, जोगी नगर, ८५ प्लॉट, रमा नगर, पार्वती नगर, भीम नगर, जय भीम नगर, बाभूळखेडा, कुंजीलालपेठ, हवरापेठ, सुकला नगर, चंद्र नगर, नालंदा नगर, बालाजी नगर, बँक कॉलोनी, बॅनर्जी लेआऊट

म्हाळगी नगर जलकुंभ: आशीर्वाद नगर, रुक्मिणी नगर, म्हाळगी नगर, संजयगांधी नगर, महात्मा गांधी नगर, प्रेरणा नगर, गजानन नगर, अष्टविनायक नगर, गुरुदेव नगर, श्रीराम नगर, नरसाळा ग्रामीण.

श्री नगर: अरविंद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, विजयानंद सोसायटी, मस्के लेआऊट व नरेंद्र नगरचा काही भाग.

नागरिकांना विनंती आहे कि, त्यांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा कारण या दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठादेखील शक्य होणार नाही.

Advertisement
Advertisement