Published On : Mon, Jul 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयात पदभरती सुरू,

Advertisement

पदांमध्ये बाहेरील व्यक्तींना मोठी संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : एकना शिंदेच्या बंडाला एक महिना झाला. त्यांच्या नेतृत्वात नवं सरकार येऊन 25 दिवसही झाले. शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार जरी लांबणीवर पडला असला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयात भरती सुरू झाली आहे. तर मंत्री आणि राज्य मंत्री यांच्या कार्यालयातील पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्य मंत्री यांच्या कार्यालयातील पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या पदांमध्ये बाहेरील व्यक्तींच्या मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया पदांची नियुक्ती कशी आहे

कशी आहे पदांची नियुक्ती?

Advertisement

मुख्यमंत्री कार्यालय- 146 पद
उपमुख्यमंत्री कार्यालय- 72 पद
मंत्री अस्थापना – 15 पद
राज्यमंत्री अस्थापना – 13 पद
मुख्यमंत्री कार्यालय

प्रधान सचिव – 02( भारतीय सेवेतील)
मुख्यमंत्री यांचे सचिव – 01 ( भारतीय सेवेतील)
खाजगी सचिव – 04
विशेष कार्यअधिकारी – 07( बाहेरील व्यक्ती भरता येईल
सह सचिव/ उप सचिव – 05
अप्पर सचिव-02
स्विस सहाय्यक-04 ( बाहेरील व्यक्ती भरता येईल)
संचालक – 01
प्रधान सचिव यांच्याकडे 15 पद
शिपाई – 34
एकूण- 146 पद
उपमुख्यमंत्री कार्यालय

प्रधान सचिव – 01
सह सचिव – 03
विशेष कार्यकारी अधिकारी – 07
खाजगा सचिव – 07
शिपाई -18
एकूण पद – 72

Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges