Published On : Mon, Feb 17th, 2020

ज्येष्ठ पत्रकार स्व.नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ कादंबरीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Advertisement

ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. १५) राजभवन येथे झाले.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, ‚नवनीत‘चे संपादक विश्वनाथ सचदेव, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. सुर्यबाला, कथाकार भूपेंद्रभाई पंड्या, राजीव नौटीयाल व्यासपीठावर उपस्थित होते.

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले की लेखक, साहित्यिक व कवी आपल्या लिखाणातून समाजाचे प्रतिबिंब मांडतात. स्व. नंदकिशोर नौटियाल हे एक चांगले साहित्यिक, लेखक, विचारवंत आणि पत्रकार होते. त्यांचे विचार या पुस्तकातून समाजाला प्रेरणा देतील. सध्या समाजात पुस्तक खरेदी करून ते वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्याची गरज आहे.

Advertisement

यावेळी स्व. नौटीयाल यांच्या ‘ नूतन सबेरा’ या साप्ताहिकाला राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

स्व. नौटीयाल यांच्या स्मरणार्थ यावेळी पद्मश्री अनुप जलोटा यांच्या ‘भजन संध्या’ हा गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

**

Advertisement
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud #Theft #WeddingScam #Photographer

शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment  #HotelFraud #crimenews

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #Justice

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting #NagpurPolice

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate #crimenews

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges